Surprise Me!

hruta hrishikesh trip | ऋताची Adventurous Trip | Hruta Durgule

2022-03-29 4 Dailymotion

मालिकेच्या शूटिंग आणि नाटकांच्या दवऱ्यांमधून वेळ काढत अभिनेत्री ऋता दुर्गुळे उत्तराखंडमध्ये तिची Adventurous ट्रिप एन्जॉय करताना दिसतेय. पाहूया ऋताचाय ट्रिपचे खास फोटोज आणि व्हिडीओज. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Inagle